"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८६६ बाइट्स वगळले ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
| नदी_चित्र_शीर्षक = सीना
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = ससेवाडी, [[अहमदनगर(जेऊर गावजिल्हा| येथील ससे वाडी येथून उगम होतो)अहमदनगर]]
| उगम_उंची_मी = ३००
| मुख_स्थान_नाव = अहमदनगर
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव =<nowiki>[[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]], [[बीड सोलापूरजिल्हा|बीड]], [महाराष्ट्र[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]</nowiki>
| उपनदी_नाव = खार ओढा, शेर नदी, [[भिंगार]] नाला, तुक्कड ओढा, विंचरणा नदी, तिरा नदी, साखरी ओढा.
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| तळटिपा = सीना हे नाव या नदीला इंग्रजांनी दिले आहे. एका [[इंग्रज]] अधिकाऱ्याच्या मुलीच्या नावावरून हे नाव ठेवले गेले.
}}
'''सीना नदी''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[अहमदनगर]] , [[उस्मानाबाद]] व [[सोलापूर]] जिल्ह्यातील एक नदी आहे.
 
नगर शहरा पासुन दक्षिण दिशा कडे दिशेकडे नगर शहरा पासुनशहरापासुन १६. किमी अंतरावर सिना नदी काठी नगर तालुक्यातील दहिगाव आहे . या ठिकाणी श्री राम मंदिर आहे व ते पुुु्रातण आहे. या मंदिराचे बांधकाम [[हेमाडपंथी]] बांधणीचे बांधकाम आहे. हे मंदिर [[अहिल्याबाई होळकर]] यांनी बांधलेले आहे असा पुरावा आहे. या मंदिराचे बांधकाम ९५० वर्षा पुवीॅ चे आहे असे पुरावे देखील आढळतात. दहिगाव हे गाव सिना नदी काठी वसलेले गाव आहे .
 
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे, तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला , [[पुणे]] महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी [[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे .
 
सीना नदी आणि भिंगार नाला यांचा संगम बुरुडगाव या गावाजवळ आहे हे गाव नगर शहरापासून 2ते32 ते 3 कि. मी. अंतरावर आहे,. पुढे ही नदी वाकोडी गावाच्या हद्दीतील खांदे वाडी व इनामकर मळा येथे एक छोटेसे धरण बांधले आहे याचा उपयोग येथील लोकांना खूप मोठया प्रमाणात होते.
 
नदीचा उगम जेऊर येथील ससेवाडी येथील गावात अहमदनगर येथे झाला आहे. ही नदी अहमदनगर उस्मानाबाद जिल्ह्यामधील [[परांडा तालुका]] ते सोलापूर जिल्ह्यातून वाहते. सीना नदीवर सीना कोळेगाव हे धरण बांधलेले आहे ते [[करमाळा]] तालुक्यातील कोळगाव येथे बांधले आहे . नदी ज्या ज्या गावांमधून वाहते तेथे नदीकिनारी भव्य प्राचीन मंदीरे आहेत. मिरगव्हाण हे गाव देखील सीना नदीच्या काठी असून ते करमाळा तालुक्यात आहे. याच गावात सिनाकाठी महादेवाचे प्राचीन मंदीर आहे. परंडा तालुक्यातील डोमगाव येथे [[रामदासस्वामीरामदास स्वामी]] यांचे शिष्य [[कल्याण स्वामी]] यांची समाधी आहे. तसेच येथे रामाचे प्राचीन मंदिर आहे. कल्याणस्वामी यांच्या संधी स्थळावरून येथील जलासायालाजलाशयाला कल्याणसागर'कल्याण सागर' असे मन्हतातम्हणतात. जवळच सोनारी येथे [[कालभैरव|कालभैरवाचे]] प्राचीन व प्रशिद्धाप्रसिद्ध मंदिर आहे. चोंडी येथे सीना नदीच्या काठी पुण्यश्लोक [[अहिल्याबाई होळकर]] यांचे प्रसिद्ध मंदिर आहे. ही नदी पुढे [[भीमा नदी]]स मिळते. भोगावती ही सीना नदीची एकमेव उपनदी आहे.
 
सीना या नदीस परांडा तालुक्यातुन व्हानारीवाहणारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे,तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला ,[[पुणे]] महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी स्थानक भागात साधारण १४७ वर्षांपूर्वी [[ब्रिटिश|ब्रिटिशांनी]] बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे .
 
सीना या नदीस परांडा तालुक्यातुन व्हानारी दुधना ही नदी आवारपिंपरी गावा पासून 2 किमी अंतरावर जाऊन मिळते.
 
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
१२,८५४

संपादने