"चैत्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
छो नवीन भर घातली
ओळ १:
[[चित्र:Cave 26, Ajanta.jpg|right|thumb|300px|अजिंठा लेणी क्र.२६ चा चैत्यगृह]]
चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. [[बौद्ध]] धर्मीयांच्या [[प्रार्थनास्थळ]]ाला '''चैत्य''' किंवा '''चैत्यगृह''' म्हणतात. हे बौद्ध सत्पुरुषांचे [[समाधिस्थळ]] असते. येथे बौद्ध संतांच्या अवशेष असलेल्या समाध्या असतात. हे [[स्तूप]]ाप्रमाणे दिसते. चैत्य हा एक शिल्पप्रकार आहे. चैत्यगृहे सुद्धा धनुष्याकार आकाराची असून त्यांच्या गोलाकार भागात अंडाकृती आकाराचा [[स्तूप]] कोरलेला असतो. वरती गजपृष्ठाकृती छप्पर कोरलेले असते. चिता किंवा चिती या [[संस्कृत]] शब्दापासून चैत्य हा शब्द बनला आहे.
 
अजिंठा येथील चैत्यगृहातील स्तूप प्रतीकात्मक आहेत. यामध्ये कोणत्याही बौद्ध संतांचे किंवा आचार्यांचे अवशेष ठेवलेले नाहीत .
==अर्थ==
चैत्य या शब्दाचे जीवात्मा, सीमेवरचे झाड, यज्ञवेदी, जैनांचे मंदिर, पार बांधलेला पवित्र वृक्ष असे वेगवेगळे अर्थ होतात.<ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड तिसरा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ प्रकाशन|year=मार्च २०१०|isbn=|location=|pages=पृष्ठ कर.४६०}}</ref>
Line १८ ⟶ २०:
 
== चित्रदालन ==
<Gallerygallery>
चित्र:Ellora cave10 002.jpg|300px|वेरूळची लेणी क्र. १० मधील चैत्यगृह
चित्र:Aurangabad - Ajanta Caves (36).JPG|300px|अजिंठा लेण्यांतील चैत्यगृह
File:KanheriCavesChaityaGruha.jpg|कान्हेरी लेणे चैत्यगृह
</Gallerygallery>
 
== संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चैत्य" पासून हुडकले