"प्रथिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html/amp '''प्रथिने''' किंवा ('''प्रोटीन्स)]''' ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना{{मराठी शब्द सुचवा}} (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते.
संदर्भ:- [https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html आहारातील प्रोटीन ची सर्व माहिती]<br />लेखक :- डॉ. विवेकानंंद वि. घोडके
[[चित्र:Kwashiorkor 6180.jpg|250px|इवलेसे|डावे|प्रथिने कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये दिसणारा [[क्वाशिओरकोर]]]]
 
[[चित्र:Starved child.jpg|250px|इवलेसे|उजवे|प्रथिने कमतरतेमुळे कुपोषण]]
 
 
 
== ओळख ==
[https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html/amp प्रथिने (प्रोटीन्स)] ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना{{मराठी शब्द सुचवा}} (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात. प्रथिने ही अमिनो अम्लाची बनलेली असतात. ती सुमारे २० प्रकारची आहेत. शरीरामधल्या पेशींतील पाण्याचे प्रमाण वगळता अधिक वजन प्रथिनांचे असते.
 
प्रोटीन किंवा प्रोभूजिन एक जटिल भूयाति युक्त कार्बनिक पदार्थ आहे ज्याचे संगठन कार्बन, हाइड्रोजन, आक्सीजन एवं नाइट्रोजन तत्वांच्या अणुंनी मिळुन होताे. काही प्रोटीन मध्ये या तत्वांच्या व्यतिरिक्त आंशिक रूपात गंधक, जस्त, तॉंबा आणि फास्फोरस ही उपस्थित असते. हे जीवद्रव्य (प्रोटोप्लाज्म)याचे मुख्य अवयव आहे आणि शारीरिक वृद्धि व विभिन्न जैविक क्रियांसाठी आवश्यक आहे. रासायनिक संगठन अनुसार प्रोटीन ला सरल प्रोटीन, संयुक्त प्रोटीन आणि व्युत्पन्न प्रोटीन नावाच्या तीन श्रेणी मध्ये वाटले आहे. सरल प्रोटीन का संगठन फक्त अमीनो अम्ल द्वारे होते. संयुक्त प्रोटीनच्या संगठन मध्ये अमीनो अम्ल बरोबर काही अन्य पदार्थांचे अणु पण संयुक्त राहातात. व्युत्पन्न प्रोटीन असे प्रोटीन आहे जे सरल किंवा संयुक्त प्रोटीनच्या विघटनाने प्राप्त होते. अमीनो अम्ल च्या पॉलीमराईजेशन ने बनणाऱ्या या पदार्थांची अणु मात्रा १०,००० पेक्षा जास्त असते. प्राथमिक स्वरूप, द्वितीयक स्वरूप, तृतीयक स्वरूप आणि चतुष्क स्वरूप प्रोटीन चे चार प्रमुख स्वरुप आहेत.
प्रथिनांची कार्ये-[https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html/amp]
 
१)मानवी शरीरामधे ऊती व स्नायूंची बांधणी करणे. हाडांची वाढ प्रथिनांमुळे होते.
Line २२ ⟶ १८:
 
== प्रथिनांची कमतरता ==
प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना [[क्वाशिओरकोर]] / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.[http://en.wikipedia.org/wiki/Kwashiorkor १]
 
==अतिरेकी सेवन==
प्रथिनांच्या अतिरेकी सेवनामुळे शरीरात कॅल्शियमचे प्रमाण वाढते. बहुधा मूत्रावाटे ते शरीराबाहेर पडते, पण न पडल्यास मूत्रपिंडात खडे होऊ शकतात. जास्तीचे प्रोटीन हाडांना मजबूत करण्याऐवजी कमजोर करते. शरीरात रेशिय सामग्री कमी होते आणि मलावरोधाचे दुखणे सुरू होते. प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ॲसिडचे प्रमाण वाढते आणि संधिवाताचे आणि गाठीचे (ट्यूमर) दुखणे संभवते.
 
<br />
 
== संदर्भ ==
[https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html आहारातील प्रोटीन ची सर्व माहिती]
 
https://marathidoctor.com/proteins-in-marathi.html
 
[https://www.domkawla.com/vegetarian-protein-sources/ शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा स्त्रोत]
 
 
[[चित्र:Kwashiorkor 6180.jpg|250px|इवलेसे|डावे|प्रथिने कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये दिसणारा [[क्वाशिओरकोर]]]]
[[चित्र:Starved child.jpg|250px|इवलेसे|उजवे|प्रथिने कमतरतेमुळे कुपोषण]]
 
[[वर्ग:जीवशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/प्रथिने" पासून हुडकले