"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा | योगदान) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १:
{{गल्लत|चौसष्ट भैरव}}{{हा लेख|हिंदू देवता भैरव संबंधित आहे|भैरव (निःसंदिग्धीकरण)}}{{माहितीचौकट हिंदू दैवत|नाव=|लोक=|तळटिपा=|चित्र_रुंदी=|चित्र_title=भैरवची मूर्ती ब्रिटीश संग्रहालयमध्ये|आधिपत्य=|नाव_मराठी_देवनागरी_लेखन=|नाव_संस्कृत_देवनागरी_लेखन=|नाव_पाली_लेखन=|नाव_कन्नड_लेखन=|नाव_तमिळ_लेखन=|नाव_अन्य_लिपी=|नाव_अन्य_लिपी_लेखन=|निवासस्थान=|चित्र=Bhairav.JPG|शस्त्र=खट्वांग , [[त्रिशूल]]|वाहन=[[कुत्रा]] (श्वान)|वडील_नाव=|आई_नाव=|पती_नाव=|पत्नी_नाव=[[
'''काळभैरव''' एक तांत्रिक देवता आहे; हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा [[शंकर|शंकरा]]चा अवतार असून कालभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा, ही त्याची अन्य नावे आहेत. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त काळभैरव व [[भवानी]] ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-[[भवानी]], भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
|