"मुक्ताबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
<br />{{विस्तार}}
 
'''संत मुक्ताबाई''' (जन्म : [[आपेगाव]], महाराष्ट्र, इ.स.१२७९; समाधी : कोथळी ([[जळगाव जिल्हा]]), इ.स. १२९७) या [[महाराष्ट्र]]ातील [[संत]] व कवयित्री होत्या. ह्या '''मुक्ताई''' या नावानेही ओळखल्या जातात.
 
== कौटुंबिक पार्श्वभूमी ==
 
 
[[संत निवृत्तिनाथ]], [[संत ज्ञानेश्वर]] व [[संत सोपानदेव]] हे मुक्ताबाईंचे थोरले भाऊ होते. निवृत्तिनाथांचे आजोबा-आजी गोविंदपंत व निराई तसेच स्वत: निवृत्तिनाथ यांना गहिनीनाथांचा अनुग्रह प्राप्त झाला होता.
 
Line १३ ⟶ ८:
== कार्यकर्तृत्व ==
[[चित्र:Sant Muktabai.jpg|अल्ट=संत मुक्ताबाई |इवलेसे|संत मुक्ताबाई ]]
 
 
 
योगी चांगदेवांचा अहंकार छोट्याश्या मुक्ताबाईचे अलौकिक ज्ञान बघून गळून गेला होता. त्यांनी मुक्ताबाईना आपले गुरू मानले. भक्तश्रेष्ठ म्हणून सुविख्यात असणाऱ्या संत नामदेवांच्या जीवनाच्या दृष्टीनेही संत मुक्ताबाई यांचे प्रबोधन महत्त्वाचे ठरले.
Line २६ ⟶ १९:
 
== साहित्य ==
 
* मुक्ताबाईंनी 'ज्ञानबोध' या ग्रंथाचे लेखन केले आहे असे संशोधनान्ती स्पष्ट होते. ह्या ग्रंथामध्ये संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे. त्या समाधिस्थ होण्याच्या थोडेसे आधी झालेले हे लिखाण असावे, असे त्यातील अंतर्गत संदर्भांवरून लक्षात येते.
 
* संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानेश्वर याने दरवाज्याची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.
 
* मुक्ताबाईंचे कल्याण-पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य प्रकाशित आहे.
* त्यांची ‘निवृत्तीप्रसादे मुक्ताबाई’ ही अभंगरूपी कविता अद्याप अप्रसिद्ध आहे.