"सोयाबीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
→‎कीटकनाशकांचा वापर: संदर्भहीन मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४८:
# खोडमाशीच्या नियंत्रणासाठी १० टक्के दाणेदार फोरेट प्रति हेक्टरी १० किलो या प्रमाणात पेरणीपूर्वी जमिनीत मिसळतात. थोयोमेथोक्झाम या कीटकनाशकाची ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रियादेखील परिणामकारक आढळून आली आहे.
# पाने खाणाऱ्या, पाने पोखरणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी क्विनॉलफॉस २५ इ.सी. १.५ लिटर किंवा क्लोरोपायरिफॉस २० ई.सी. १.५ लिटर किंवा इथोफेनप्रॉक्स १० ई.सी. १ लिटर किंवा टड्ढायझोफॉस ४० इ.सी. ८०० मि.ली किंवा एन्डोसल्फान ३५ ई.सी. १.५ लिटर किंवा इथिऑन ५० ई.सी. १.५ लिटर किंवा मेथोमिल ४० एस.पी. एल किलो या कीटकनाशकांची आलटूनपालटून फवारणी करतात. वरील कीटकनाशकांच्या भुकटीचादेखील हेक्टरी २०-२५ किलो या प्रमाणात धुरळणीसाठी वापर करतात..
 
सोयाबीनच्या वापरामुळे आरोग्य सुधारते.
 
सोयाबीन हे प्रोटीन कोलेस्ट्राॅलला कमी करते, जाडी कमी करते, वयाचा प्रभाव कमी करते, रक्तदाब नियंत्रणात आणते. ते कॅन्सररोधी आहे. त्यात लॅक्टिन, टिंप्सिन इन्हिबिट, आहार फाइबर (चोथा), ऑलिगो-सैकराइड, ऑलिगो-सैकराइड, लिनोलिक ॲसिड, लिनोलेनिक ॲसिड, लेसिथिन, स्टेराॅल, टोकोफेराॅल ही पोषक द्रव्ये असतात.
 
टिंप्सिन इन्हीबिटर :कॅन्सर रोधी
 
आहार फाइबर : चरबी कमी करते, पोटाच्या कॅन्सला रोखते.
 
ऑलिगो-सैकराइड हे आंतड्यामध्ये असलेल्या बिफिडो बॅक्टीरियासाठी लाभदायक
 
लिनोलिक ॲसिड हे आवश्यक फॅटी ॲसिड असून, कोलेस्ट्राॅल कमी करते.
 
लिनोलेनिक ॲसिड हे कोरोनरी हृदय रोगाच्या धोक्याला कमी करण्यात साहाय्यक आहे. हे ॲलर्जी रोधक आहे.
 
लेसिथिन हे चरबी कमी करते. स्मृतिवर्धक आहे.
 
स्टेराॅल हे चरबी कमी करते
 
टोकोफेराॅल हे कोरोनरी हृदय रोगाला रोगाच्या धोक्याला कमी करण्यात मदत करते. यात ॲन्टिऑक्सिडेंट हा गुण आहे.
 
<gallery>
"https://mr.wikipedia.org/wiki/सोयाबीन" पासून हुडकले