"मिशन शक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
 
ओळ १:
हा [[भारत|भारताचा]], शत्रुचे भारतावर हेरगिरी करणारे [[उपग्रह]] नष्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेला एक उपक्रम आहे.याने [[पृथ्वी|पृथ्वीच्या]] भोवतालच्या खालच्या कक्षेत (लोअर अर्थ अॉर्बिटऑर्बिट (एलईओ)) मध्ये फिरणारे कोणतेही [[उपग्रह ]] नष्ट करता येऊ शकतात. या उपक्रमात, ए-स ॅॅटसॅट (ॲंटी-स ॅॅटेलाईटसॅटेलाईट) मिसाईल[[क्षेपणास्त्र]] दागून दिनांक २७-०३-२०१९ रोजी परिक्षणादरम्यान एक उपग्रह नष्ट करण्यात आला.या प्रकारच्या मिसाईलला[[क्षेपणास्त्र|क्षेपणास्त्राला]] बिएमडी इंटरसेप्टर मिसाईल असे संबोधण्यात येते.
 
ही क्षमता प्राप्त करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. यापूर्वी [[अमेरिका]], [[रशिया]]चीनने[[चीन]]ने ही क्षमता अर्हित केली आहे.
 
== हेसुद्धा पहा ==
*[[क्षेपणास्त्र]]
 
[[वर्ग:भारत]]
[[वर्ग:अवकाश]]