"एस.पी. बालसुब्रमण्यम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र #WPWP
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २०:
| प्रसिद्ध_आल्बम_चित्रपट =
| प्रभाव =
| पुरस्कार = [[पद्मश्री ]] (२००१), आणि<br> [[पद्मभूषण]] (२०११), [[पद्मविभूषण]] (२०२०)
| प्रसिद्ध नातेवाईक =
| स्वाक्षरी_चित्र =
ओळ ४७:
==पुरस्कार==
*काही स्त्रोतांच्या मते, एका गायकाने ४०,००० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड केल्याबद्दल त्यानां गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://indianexpress.com/article/news-briefs/have-lost-count-of-songs-sung-says-record-holder-s-p-balasubrahmanyam/|title=Have lost count of songs sung, says record holder S.P. Balasubrahmanyam|date=2016-11-20|website=The Indian Express|language=en|access-date=2020-09-26}}</ref>
*भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] (२००१), [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] (२०११) आणि [[पद्मविभूषण]] (२०२०) या सर्वोच्च बहुमानाचे प्राप्तकर्ता होते. इ.स. २०२० चा पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मरणोत्तर दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी भारताचे राष्ट्रपती [[रामनाथ कोविंद]] यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://marathi.abplive.com/news/india/padma-awards-2020-this-year-s-padma-awards-ceremony-was-held-at-rashtrapati-bhavan-in-delhi-dignitaries-from-various-fields-were-honored-with-padma-awards-1011712 |title=Padma Awards 2020: यंदाचा पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा दिल्लीतील राष्ट्रपती भवनात संपन्न, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन गौरव |दिनांक=८ नोव्हेंबर २०२१ | संकेतस्थळ=एबीपी माझा |अ‍ॅक्सेसदिनांक=८ नोव्हेंबर २०२१ |विदा संकेतस्थळ दुवा=http://web.archive.org/web/20211108171440/https://marathi.abplive.com/news/india/padma-awards-2020-this-year-s-padma-awards-ceremony-was-held-at-rashtrapati-bhavan-in-delhi-dignitaries-from-various-fields-were-honored-with-padma-awards-1011712 |विदा दिनांक=८ नोव्हेंबर २०२१ }}</ref>
*भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] (२००१) आणि [[पद्मभूषण पुरस्कार|पद्मभूषण]] (२०११) या सर्वोच्च बहुमानाचे प्राप्तकर्ता होते.
*२०१२ मध्ये, त्यांना भारतीय चित्रपटातील योगदानाबद्दल राज्य एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
*२०१६ मध्ये,त्यांना त्या वर्षीचे भारतीय चित्रपट व्यक्तिमत्त्व म्हणून रौप्य मयूर पदक देऊन गौरविण्यात आले.