"सोनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:COLLECTIE TROPENMUSEUM Goudsmid aan het werk kampong Mas (goud kampong) Bali TMnr 10014318.jpg|thumb|right|250px|[[बाली]] बेटांवरील पारंपरिक पद्धतीने काम करणारा सोनार (इ.स. १९००-१९४० सालांदरम्यानचे चित्र)]]
'''सोनार''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Goldsmith'' , ''गोल्डस्मिथ'' ;) म्हणजे [[सोने]] व अन्य मौल्यवान [[धातू|धातूंच्या]] वस्तू तयार करणारा कारागीर सुवर्णकार होय. सोनार हा [[दागिने]], सणा-समारंभांत वापरल्या जाणार्‍या चीजवस्तू, भांडी इत्यादी जिनसा घडवतात. आज सोन्याचा व्यवसाय हा सोनार वर्गा पुरता मर्यादित नाही इतर सर्व समाजाचे लोक कारागिरी व सराफा करत आहेत.
Line ४ ⟶ ५:
पारंपारिक व्यवसायात हातोडी, एरण, पकड,फुंकणी, इ. हत्यारे व बागेश्वरी वापरली जात असत.
 
सोनार हें नांव धंदेवाचक असल्यामुळें या नांवाखालीं विविध वर्णांचे व धर्मांचे लोक येतात; उदा. यांत पांचाळ व दैवज्ञांसारखे ब्राह्मण व अहिर व लाडसोनारांसारखे क्षत्रिय येतात. कांहीं मुसुलमानमुसलमान, जैन व शीखहि आपल्याला सोनार जातीचे म्हणवितात.{{संदर्भ हवा}}
 
एकंदर हिंदुस्थानांत १२॥ लाखांवर सोनार जातीचे लोक आहेत; पैकीं सुमारें १२ लक्ष हिंदु आहेत. ४०००० मुसलमान आहेत, व बाकीचें शीख (२८०००) व जैन (६०) आहेत. सर्वांत जास्त संख्या संयुक्तप्रांतांत सांपडते (२॥ लाख) व त्या खालोखाल बिहार-ओरिसांत (२ लाख) नंतर मुंबई इलाख्यांत (१३/४ लाख), व यापेक्षां कमी पंजाबांत आहेत.{{संदर्भ हवा}}
 
मुंबई इलाख्यांत दैवज्ञ, पंचाल, विश्वब्राह्मण, सोनार यांसारख्या नांवाखालीं सोनारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या फुटली आहे. खुद्द सोनार म्हणून सांगणारांची संख्या सुमारें ९० हजार आहे. गुजराथेंत सोनारांनां सोनी म्हणतात. त्यांची तेथें संख्या सुमारें २० हजार आहे. मुंबई प्रांतांत सोनारांची व्याप्ति दक्षिण, कोंकण व कर्नाटक या सर्व प्रांतभर आहे. कानड्यांत त्यांनां अक्साळी म्हणतात. दुसर्या (सुतार, लोहार वगैरे) कारागिरांप्रमाणें हेहि आपली उत्पत्ति विश्वकर्म्यापासून सांगतात. हे स्वतःला पांचाळ म्हणवितात. यांच्यापैकीं कांहीं सोनार आपणांस ब्राह्मण म्हणवितात. सोनार समाजांत उच्च दर्जाचें म्हणजे दक्षिणेतले कानडे सोनार व विश्वकर्मा मुखोद्भूत पांचाल समजतात. परंतु देवांग व कोंकणी सोनार हेहि आपणाला ब्राह्मणासारख्या श्रेष्ठ दर्जाचे समजत असून आपणांस दैवज्ञ सोनार व पांचाल सोनार म्हणवून घेतात. वैश्य सोनारांचा एक चौथा वर्ग उत्पन्न झाला असून वरील जातींत त्याचा समावेश होतो. कांहीं ठिकाणीं अहीर सोनार अशीच आपल्या जातीची श्रेष्ठता प्रस्थापित करतात. पण काहीं ठिकाणचे अहीर सोनार जातीसंबंधीं महत्त्वाकांक्षां दूर ठेवून गोत्र जुमानीत नाहींत किंवा जानवेंहि घालीत नाहींत. लाड सोनार क्षत्रिय येतात. अहीर व लाड सोनारांच्या लग्नप्रसंगीं देवक पंचपल्लवीचें असतें ही गोष्ट त्यांच्या ब्राह्मण्याच्या आड येईल. शीलवंत व इतर सोनार हे यांच्याहूनहि वेगळे [मुं. से. रि. १९११]{{संदर्भ हवा}}
 
कानड्यांत त्यांनां अक्साळी म्हणतात. दुसर्या (सुतार, लोहार वगैरे) कारागिरांप्रमाणें हेहि आपली उत्पत्ति विश्वकर्म्यापासून सांगतात. हे स्वतःला पांचाळ म्हणवितात. यांच्यापैकीं कांहीं सोनार आपणांस ब्राह्मण म्हणवितात. सोनार समाजांत उच्च दर्जाचें म्हणजे दक्षिणेतले कानडे सोनार व विश्वकर्मा मुखोद्भूत पांचाल समजतात. परंतु देवांग व कोंकणी सोनार हेहि आपणाला ब्राह्मणासारख्या श्रेष्ठ दर्जाचे समजत असून आपणांस दैवज्ञ सोनार व पांचाल सोनार म्हणवून घेतात.
 
वैश्य सोनारांचा एक चौथा वर्ग उत्पन्न झाला असून वरील जातींत त्याचा समावेश होतो. कांहीं ठिकाणीं अहीर सोनार अशीच आपल्या जातीची श्रेष्ठता प्रस्थापित करतात. पण काहीं ठिकाणचे अहीर सोनार जातीसंबंधीं महत्त्वाकांक्षां दूर ठेवून गोत्र जुमानीत नाहींत किंवा जानवेंहि घालीत नाहींत.
 
लाड सोनार क्षत्रिय येतात. अहीर व लाड सोनारांच्या लग्नप्रसंगीं देवक पंचपल्लवीचें असतें ही गोष्ट त्यांच्या ब्राह्मण्याच्या आड येईल. शीलवंत व इतर सोनार हे यांच्याहूनहि वेगळे [मुं. से. रि. १९११]
 
या माहितीवरून असें दिसून येईल कीं ज्याला सोनारकीचा धंदा करण्यापुरतें चातुर्य असतें तो आपला सोनारकीचा धंदा सुरू करतो; मग त्याची जात कोणतीहि असो. या योगानें मूळच्या अस्सल जातींत फार कमीपणा यावयाला लागला.
 
तथापि अस्सल सोनार आचारविचारानें फार शुद्ध रहात असून जवळ जवळ बाह्यदृष्ट्या ब्राह्मणांसारखे दिसतात. यामुळें ब्राह्मणांची व त्यांची स्पर्धा सुरू झाली व पेशव्यांच्या अमदानींत सोनारांनी जानवें घालूं नये व थाटमाटानें लग्नेंहि करूं नयेंत म्हणून निर्बंध घातला होता. त्यावेळेस सोनार वरघोडा पाहणें वाईट समजलें जात असे. सोनारांनीं लग्नांत नवर्यामुलावर अबदागीर धरूं नये अगर पालखींत बसवून त्याची मिरवणूक काढूं नये अशा प्रकारचेंहि निर्बंध होतेसें दिसतें.{{संदर्भ हवा}}
 
कानडा जिल्ह्यांत सोनार शब्दाचा तिरस्कार इतका वाढला होता कीं, भोळे आस्तिक लोक रात्री 'सोनार' हीं अक्षरेंहि उच्चारीत नसत, व आपल्या पूजाअर्चेच्या वेळीं सोनारांच्या हत्याराचा 'ट ट' शब्द शक्य तितक्या रीतीनें टाळण्याची सावधगिरी घेत. अद्यापपर्यंत कानड्यांत कोणत्याहि जातीचा हलका देखील मनुष्य सोनाराच्या घरी पाणी पीत नाहीं अगर रात्रीची तेथें विश्रांति घेत नाहीं. सोनारावर एवढी इतराजी असल्याचें कारण बहुधा दुसरें कांहीं एक नसून सोन्यासारख्या मौल्यवान धातूची ते चोरी करतात हें होय.
Line २४ ⟶ १९:
सोनारांचा पिढीजाद धंदा म्हणजे सोन्यारूप्याचें दागिने करणें व जडियेजवाहीर काम करणें हें होय. आतां कांहीं शेतकी तर कांहीं सरकारी नोकरीहि करतात. पूर्वी नाण्यांची पारख करण्याकरितां सोनाराची आवश्यकता असे त्या सोनारांनां पोतदार ही संज्ञा असून बलुतेदारांत त्यांचा समावेश केला जाई.
 
सोनारांत पुढील १३ वर्ग आहेत:— (१) अहीर किंवा खानदेशी, (२) अझर, (३) देवांग अथवा दैवज्ञ अथवा पंचाल सोनार; (४) देशी अथवा मराठे सोनार; (५) कडू, दासीपुत्र अथवा विदुर; (६) कन्नड; (७) कोंकणी अथवा दैवज्ञ;(८) लाड; (९) माळवी; (१०) परदेशी; (११) साड; (१२) शीलवंत; (१३) वैश्य अथवा जैन.{{संदर्भ हवा}}
 
या वर्गांत आपसांत रोटी-बेटीव्यवहार होत नाहींत. रत्नागिरीच्या कोंकणी सोनारांत टांकसाळे व अंगसाळे हे दोन भेद असून अंगसाळ्यांहून टांकसाळे श्रेष्ठ समजले जातात. मराठी राज्यांत टांकसाळ्यांकडे नाणें पाडण्याचें काम असे व अंगसाळ्यांकडे नाण्याची पारख असे.
Line ४४ ⟶ ३९:
सोनार समाज हा मूळ हिंदू धर्म आहे. विश्वकर्मा पासून हा समाज उत्पन्न झाला. बागेश्वरी मुळ कालीका असल्यामुळे कालीका व विश्वकर्मा समाजाचे मुख्य दैवत असून. महादेव, खंडोबा, भैरोबा, विठ्ठल, बालाजी हे कुलस्वामी आणि तुळजाभवानी, रेणुका, योगेश्वरी, शिरसिंगी कालीका आदि कुलदेवता आहेत.
 
== पांचाळ समाजातील गोत्र आणि कुळे ==
••पांचाळ समाजात ही पाच गोत्रे आहेत••
 
१) महामुनी - सनातन,
Line ५६ ⟶ ५१:
५) पंडीत - सानकस्य..
 
••आहिर== आहिर शाखेतील ३६ कुळे, गोत्रऋषी, कुलस्वामीनीगोत्र आणि उत्पत्तीकुळे स्थळे••==
 
1)कुळ - विसपुते (महाले)
Line २०२ ⟶ १९७:
कुलस्वामिनी - विंध्यवासिनी (बद्रिकेश्वर)
 
••लाड== लाड सोनार शाखेतील उपनाम (आडनाव) व त्यांचे गोत्र••गोत्र आणि कुळे ==
१)वामन - नागरे, अंबेकर, निफाडकर
Line २५४ ⟶ २४९:
२५)अंगारी - महाले, माळवे
 
== सोनार समाजातील महाराष्ट्रातील संत ==
 
१) संत शिरोमणी नरहरी सोनार, पंढरपुर
"https://mr.wikipedia.org/wiki/सोनार" पासून हुडकले