"बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याद्वारेसफाई
छोNo edit summary
ओळ २५:
| elevation-m = ३५
| coordinates = {{coord|40|4|48|N|116|35|4|E|region:MX_type:airport}}
| stat-year = २०१३२०१९
| stat1-header = एकूण प्रवासी
| stat1-data = १०,३७,१२,३५५
| stat2-header =
| stat2-data =
ओळ ३४:
'''बीजिंग राजधानी आंतरराष्ट्रीय विमानतळ''' {{विमानतळ संकेत|KUL|WMKK}} हा [[चीन]] देशाच्या [[बीजिंग]] शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. २०१२ साली बीजिंग राजधानी विमानतळ [[आशिया]] खंडामधील सर्वात वर्दळीचा तर [[अटलांटा]]च्या [[हार्ट्सफील्ड-जॅक्सन अटलांटा आंतरराष्ट्रीय विमानतळ|हार्ट्सफील्ड-जॅक्सन]] खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ होता.
 
जागतिक क्रमवारीमध्ये अत्यंत जलद गतीने वर चढणाऱ्या बीजिंग राजधानी विमानतळामध्ये [[२००८ उन्हाळी ऑलिंपिक]] स्पर्धांसाठी नवा टर्मिनल बांधला गेला. हा टर्मिनल [[दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ाच्या टर्मिनलखालोखाल जगातील दुसरा सर्वात मोठा टर्मिनल आहे. सध्या बीजिंग राजधानी विमानतळ हा [[एअर चायना]] व [[चायना सदर्न एरलाइन्स]] ह्या चीनमधील प्रमुख विमान कंपन्यांचा हब आहे. ह्या विमानतळावरील प्रचंड वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी चीन सरकारने २०१९ साली बीजिंग शहराच्या ५० किमी दक्षिणेस [[बीजिंग दाशिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा विमानतळ बांधला. हे दोन्ही विमानतळ बीजिंग शहरासोबत [[बीजिंग सबवे]]च्या विमानतळ मर्गिकेद्वारे जोडले गेले आहेत.
 
== बाह्य दुवे ==