"खरबूज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Melon_chibur.jpg|right|thumb|कोकणात मिळणार्‍या खरबुजाचा एक प्रकार (चिबुड)]] हे एक फिकट पिवळ्या रंगाचे अगोड [[फळ]] आहे. खरबुजामुळे उष्णतेपासून बचाव होतो आणि आजारांपासून संरक्षणही मिळतं. कारण, खरबुजात ९५ टक्के पाण्‍यासोबत व्हिटामिन्‍सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. उन्‍हाळ्यात शरीरात पाण्‍याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. यावर पर्याय म्‍हणून खरबूजाचा वापर मोठ्या प्रमाणात करणे लाभदायक ठरतं.
पाहुयात आणखी काय काय फायदे आहेत खरबुजाचे...
* जर अंगाला खाज सुटत असेल तर खरबुजाचा आहारात वापर लाभदायक ठरतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/खरबूज" पासून हुडकले