"तळबीड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Vinod rakte (चर्चा) यांनी केलेले बदल Yeu aga maj यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:03052008(006).jpg|thumb|right|[[वसंतगड]] किल्ल्यावरून दिसणारे तळबीड]]
 
'''तळबीड''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[कऱ्हाड|कराड]] शहराजवळचे एक गाव आहे. हे गाव [[शिवाजी|शिवाजीराजांचे]] सरसेनापती [[हंबीरराव मोहिते]] यांचे जन्मगाव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://m.timesofindia.com/city/kolhapur/fort-from-11th-century-that-became-part-of-swarajya-is-a-good-trek/amp_articleshow/67919637.cms |title=Fort from 11th century that became part of ‘Swarajya’ is a good trek |संकेतस्थळ= Times Of India|अ‍ॅक्सेसदिनांक= ३ ऑक्टोबर २०२१ }}</ref>



या गावात त्यांची समाधी व स्मारक आहे. जवळच [[वसंतगड]] हा रांगडा किल्ला म्हणून ओळखला जाणारा किल्ला अजून उत्तम अवस्थेत आहे.
 
हंबीरराव मोहिते आणि महाराणी ताराबाई ही दोन रत्‍ने याच गावची आहेत. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/तळबीड" पासून हुडकले