"चपाती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''चपाती''' (flat bread) ही रोजच्या आहारातील एक प्रमुख पदार्थ गणली जाते. भारतात प्रामुख्याने [[गहू|गव्हाच्या]] पिठापासून चपाती बनते. पिठाला पाण्यात भिजवून, त्याची गोळी चपट लाटून आणि नंतर गरम [[तवा|तव्यावर]] शेकून चपाती बनवली जाते. जगात इतरत्रही अनेक प्रकारे चपाती बनवण्यात येते.
 
जगभरात चपाती ही विविध पद्धतींनी खाल्ली जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/चपाती" पासून हुडकले