"सरपंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
संतोष गोरे (चर्चा | योगदान) छो 27.60.170.26 (चर्चा) यांनी केलेले बदल Goresm यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १:
{{विस्तार}}
[[ग्रामपंचायत]]ीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व [[ग्रामसेवक]] असतो. गावाच्या शासकीय कारभाराचा प्रमुख म्हणून त्याची निवडणुकीद्वारे नेमणूक होते. ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https:
== कार्यकाल ==
सरपंचाचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षाचा असला, तरी गैरवर्तवणुकीच्या कारणावरुन त्याला पदावरून पदच्युत करता येते.
|