"कर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{हा लेख|सेवा मिळाल्याबद्दल सरकारला भरावयाचा ’कर’ नामक मोबदला|कर कर म्हणजे हस्त अथवा हात साठी (निःसंदिग्धीकरण)}}
'''कर''' म्हणजे [[शासन|शासनाला]] सेवा पुरवल्याबद्दल देण्याचा एक मोबदला होय. कराच्या मोबदल्यात शासनाकडून त्या प्रमाणात सेवा किंवा वस्तू मिळतीलच, अशी आशा किंवा इच्छा न ठेवता शासनाला कायदेशीरदृष्ट्या दिली जाणारी रक्कम म्हणजेच कर होय<ref>{{संदर्भसंकेतस्थळ हवास्रोत|url=https://www.nagarpalika.co.in/taxation-tax-recovery-and-tax-collection/|title=कर आकारणी , वसुली व संकलन » नगरपालिका|date=2021-02-28|website=नगरपालिका|language=en-US|access-date=2021-09-03}}</ref>. कर हे शासनालाचे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन आहे. कर दोन प्रकारचे असतात - [[अप्रत्यक्ष कर]] व [[प्रत्यक्ष कर]]. करांचे वेगवेगळे प्रकार आहेत. [[वैयक्तिक प्राप्तीकर]] (आयकर), [[महामंडळकर]], [[भांडवली नफाकर]], [[भांडवलावरील आणि मालमत्तेवरील कर]], [[खर्चावरील कर]], [[वस्तूंवरील कर]], [[उत्पादनावरील कर]], [[आयातीवरील व निर्यातीवरील कर]], [[विक्रीकर]] असे वेगवेगळे करांचे प्रकार आहेत. करवसुलीसाठी शासनाकडे यंत्रणा असते. करविषयक [[सल्लागार]]ही असतात. कर भरण्यासाठी विविध [[योजना]] असतात. १ जुलै २०१७ पासून 'एक देश एक कर' प्रणाली सुरू करण्यात आली. कोणताही नवीन कर प्रारंभी फक्त काही ठराविक लोकांच्या ठराविक उत्पन्नावर लावला जातो व नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढवून सर्व लोकांचे त्या प्रकारचे सर्व उत्पन्न करपात्र करण्यात येते.
 
 
कर म्हणजे हस्त( हात).
 
[[करिदिन]] : मकर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस. या दिवसाला किंक्रांत असेही म्हंणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/कर" पासून हुडकले