"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ३४:
}}
 
'''{{लेखनाव}}''' (जन्म : पळस्पे (कोंकण), ६ नोव्हेंबर १८७१; मृत्यू :- पुणे, १२ सप्टेंबर १९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
 
त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या [[जनार्दन बाळाजी मोडक]] या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या [[मराठी ग्रंथ संग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथ संग्रहालयाची]] स्थापना केली.