"अरुण साधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: मृत्यू : → - using AWB
ओळ ३३:
| तळटिपा =
}}
'''अरूण साधू''' (जन्म : १७ जून १९४१ मृत्यू :- २५ सप्टेंबर २०१७) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] [[लेखक]], [[पत्रकार]] तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व [[समीक्षक]] होते. त्यांनी [[रशिया]]तील तसेच भारतातील [[सामाजिक]] व्यवस्थांवर विवेचक [[लेखन]] केले आहे. ऐंशीव्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
 
== प्रकाशित साहित्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_साधू" पासून हुडकले