सूर्योदय सूर्य क्षितिजावरून वर येवून प्रकाशमान होण्याला सूर्योदय असे म्हणतात. सूर्योदयाच्या वेळा बदलत्या असतात.