"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WPWP
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४५:
* जिल्ह्यातील [[सिंदखेड राजा]] हे गांव छत्रपती [[शिवाजी]] राजांच्या मातोश्री [[जिजाबाई]] यांचे जन्मस्थान आहे.
 
* नांदुरा येथे जगातील (?) सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
 
* देऊळगाव राजा हे गाव तेथील भगवान बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
ओळ ६९:
* बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्गरम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा-अजिंठा रोडवर आहे..
 
* [[आराध्यदैवत]] [[हजरत]] बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा [[दर्गा]] हे देवस्थान पिंपळगांव येथे हिंदू व मुस्लिम [[धार्मिक]] स्थळ ता.[[चिखली]] जिल्हा [[बुलढाणा]] आहे. सैलानी बाबाच्या [[मार्च]] महिन्यातील ऐतिहासिक ([[ऊरुस]]) यात्रेला [[महाराष्ट्र]], कर्नाटक, [[तेलंगणा]], मध्यप्रदेश, [[छत्तीसगड]],[[आंध्र प्रदेश]] इत्यादी राज्यांतून तसेच [[दक्षिण मराठवाडा]] ([[लातूर]], [[उस्मानाबादधाराशिव]] व [[नांदेड]]), [[विदर्भ]] ([[बुलढाणा]],अकोला, वाशीमवाशिम, यवतमाळ व चंद्रपूर) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने हिंदू धर्मीय व [[मुस्लिम]]धर्मीय लोक भाविक उपस्थित राहतात.
 
==बुलढाणा जिल्ह्यातील नद्या==