"पुणे उपनगरी रेल्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: बर्याच → बऱ्याच using AWB
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
{{पुणे उपनगरी रेल्वे|full=1}}
 
पुणे-लोणावळा मार्गावर पाच लोकल गाड्या धावत असून त्या बऱ्याच फेऱ्या करतात.<ref name="सकाळ">{{स्रोत बातमी | title=सकाळ बातमी | कृती=दैनिक सकाळ, पुणे टुडे पुरवणी | दिनांक=२०१७-११-१३ | ॲक्सेसदिनांक=२०१७-११-१३ | स्थळ=पुणे | पृष्ठे=१}}</ref>
पुणे उपनगरी रेल्वेचा विस्तार दौंड आणि बारामतीपर्यंत केला जाणार आहे.पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर उत्तरेकडे जुन्नरपर्यंत आणि दक्षिणेकडे सातार्यापर्यंत केला जाणार आहे. त्यामुळे पुण्याच्या चारही दिशेला उपनगरी रेल्वेचे जाळे तयार होईल व पुर्ण पुणे जिल्ह्यात रेल्वे वाहतुकीचा सक्षम पर्याय निर्माण होईल.
ह्या सुधारित उपनगरी रेल्वेसाठी शिवाजीनगर(पुणे पश्चिम),हडपसर(पुणे पूर्व),भोसरी(पुणे उत्तर) आणि सासवड(पुणे दक्षिण) ह्याप्रमाणे उपनगरी रेल्वे टर्मिनस प्रस्तावित आहेत.
<ref name="सकाळ">{{स्रोत बातमी | title=सकाळ बातमी | कृती=दैनिक सकाळ, पुणे टुडे पुरवणी | दिनांक=२०१७-११-१३ | ॲक्सेसदिनांक=२०१७-११-१३ | स्थळ=पुणे | पृष्ठे=१}}</ref>
 
===स्थानके===
*[[पुणे रेल्वे स्थानक|पुणे जंक्शन]]