"आणीबाणी (भारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (3) using AWB
चित्र जोडले. #WPWP
ओळ १:
[[चित्र:Indira Gandhi 1977.jpg|अल्ट=पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.|इवलेसे|[[पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधीं]]<nowiki/>च्या सल्ल्यावर [[राष्ट्रपती]] [[फक्रुद्दीन अली अहमद]] यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.]]
'''आणीबाणी''' (Emergency) हा [[भारत]]ाच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात [[भारताचे पंतप्रधान|तत्कालीन पंतप्रधान]] [[इंदिरा गांधी]] ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली.<ref name="bbc._'आणी">{{संकेतस्थळ स्रोत | title = 'आणीबाणीच्या काळ्या दिवसांपासून धडा घेणं आवश्यक' : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू | अनुवादित title = | लेखक = | काम = BBC न्युज मराठी | दिनांक = | ॲक्सेसदिनांक = २० नोव्हेंबर २०१८ | दुवा = https://www.bbc.com/marathi/india-44593840 | भाषा = मराठी | अवतरण = २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती.}}</ref> [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] [[फकरुद्दीन अली अहमद]] ह्यांनी [[भारताचे संविधान|संविधानातील]] कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी [[२५ जून]] १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी [[लोकशाही]] स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या [[जयप्रकाश नारायण]], [[अटलबिहारी वाजपेयी]], [[जॉर्ज फर्नांडिस]] इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. [[रा.स्व. संघ]] व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण जनता आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. [[समाजवादी पक्ष्याच्या]] अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात [[मृणाल गोरे]],[[पन्नालाल सुराणा]],[[प्रभूभाई संघवी]], यांनी मोठे योगदान दिले.