"सेंट फ्रांसिस धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
#WPWP
ओळ १:
[[चित्र:St Francis Dam crop.jpg|इवलेसे]]
'''सेंट फ्रांसिस''' धरण [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॅलिफोर्निया]] राज्यातील धरण होते. [[लॉस एंजेल्स]] शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेले हे धरण [[लॉस एंजेल्स ॲक्वाडक्ट]] प्रकल्पाचा भाग होते. हे धरण [[इ.स. १९२४|१९२४]]-[[इ.स. १९२६|२६]] दरम्यान बांधले गेले होते.