"उखाणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
added content
ओळ २६:
 
'''केल मी लग्न, ......... झाली माझी'''
 
 
उगवला रवी मावळली रजनी,……चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
 
जाई जुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,……सहवासात सापडतो आनंद.
 
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,……बरोबर बांधली जीवनगाठ.
 
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, …..झाली आज माझी गृहमंत्री ( [https://360marathi.in/marathi-ukhane/ Marathi ukhane] )
 
 
{{बदल}}
"https://mr.wikipedia.org/wiki/उखाणे" पासून हुडकले