"आंतरजालाधारित प्रशिक्षण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''आंतरजालाधारीत प्रशिक्षण''' अथवा (इंग्रजी: Online Training) ऑनलाईन ट्रेनींग ...
 
No edit summary
ओळ १:
'''आंतरजालाधारीत प्रशिक्षण''' अथवा (इंग्रजी: Online Training) ऑनलाईन ट्रेनींग म्हणजे आंतरजालाचा वापर करून प्रशिक्षणासाठी लागणारे साहीत्य किंवा प्रशिक्षण देणारी सुवीधा. आंतरजालावर असलेल्या संकेतस्थळांवर पाने प्रकाशित करून मग प्रशिक्षार्थींना माहीती दिली जाते.
 
मात्र ही एक सर्वव्यापी [[संज्ञा]] झाली. यात अनेक प्रकार आहेत. जसे,
 
* इ शिक्षण - [[शिक्षण]] विषयक सर्व मार्गदर्शन जालाद्वारे दिले जाते.
* [[दृकश्राव्य पुस्तके]] (व्हिडियो बुक्स) - यामध्ये विषयाला धरून मर्यादीत आख्गलेल्या कालावधीत प्रशिक्षण दिले जाते.
* वेबकास्ट/स्ट्रिमींग (मराठी शब्द?)
* आंतरजालाधारीत प्रशिक्षण समुह
 
असे [[प्रशिक्षण]] देणे फायदेशीर ठरत असल्याने अनेक विद्यापीठे हे [[प्रशिक्षण]] देण्याचा प्रयत्न करत आहेत. असे प्रशिक्षण देणे सहज शक्य व्हावे तसेच त्याचा संपुर्ण [[अहवाल]] ठेवता यावा या साठी ब्लॅकबोर्ड लर्नींग सिस्टीम (इंग्रजी: Blackboard Learning System) सारखी आंतरजालाधारीत पद्धती निर्माण करण्यात आल्या आहेत. ही ही [[अमेरिका]] स्थित कंपनीने बनवलेली खाजगी सुवीधा आहे. या सुवीधे द्वारे एखादे प्रशिक्षण निर्धारीत करणे, त्याचे [[वितरण]] करणे तसेच त्याचे [[नियोजन]] करणे ही कामे करता येतात. तसेच सर्व प्रशिक्षणार्थींना एकमेकांशी [[संवाद]] साधता येतो.