"बेन्टनव्हिल (आर्कान्सा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
#WPWP
ओळ १:
[[चित्र:Central Avenue at night.jpg|इवलेसे]]
'''बेन्टनव्हिल''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[आर्कान्सा]] राज्यातील छोटे शहर आहे. [[बेन्टन काउंटी, आर्कान्सा|बेन्टन काउंटीमध्ये]] असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ३५,३०१ तर फेटव्हिल-स्प्रिंगडेल-रॉजर्स या नागरी क्षेत्राची लोकसंख्या ४,६३,२०४ इतकी होती. या शहरात [[वॉलमार्ट]] या जगातील सगळ्यात मोठ्या दुकानमालिकेचे मुख्यालय आहे.<ref>{{ संकेतस्थळ स्रोत |title= With Wal-Mart At 10-Year Highs, Some Shareholders Want Directors Shown The Door |प्रकाशक= Forbes |date= May 22, 2012 |आडनाव= शेफर |पहिलेनाव= स्टीव |दुवा= http://www.forbes.com/sites/steveschaefer/2012/05/22/with-wal-mart-at-10-year-highs-some-shareholders-want-directors-shown-the-door/ |accessdate= May 31, 2012 }}</ref> या शहराची स्थापना १८३७च्या सुमारास आधी ''ओसेज'' या नावाने झाली.<ref name="place names">{{cite thesis |आडनाव= Fenno |आडनाव= Cheryl Barnwell |title= The place names of Benton County, Arkansas |location= Fayetteville, Arkansas |प्रकाशक= University of Arkansas |प्रकाशक= Dissertation |year= 1978 |page= 56 |accessdate= May 31, 2012 }}</ref> १८४१मध्ये [[मिसूरी]]मधील [[थॉमस हार्ट बेन्टन]] या राजकारण्याच्या नावे या शहराचे पुनर्नामकरण करण्यात आले व १८७३मध्ये ही वसाहत अधिकृतरीत्या शहर म्हणून मान्य झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |title= Bentonville, Arkansas |प्रकाशक= United States Geological Survey |कृती= Geographic Names Information System |date= May 31, 2012 |दुवा={{GNIS 3|0076305}} |accessdate= May 31, 2012 }}</ref><ref name="place names" />