"प्रांतवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: प्रांतवाद म्हणजे उपराष्ट्रवाद आणि विभागीय एकनिष्ठता होय. यात संपूर्ण देशाऐवजी विशिष्ट प्रांताविषयी किंवा राज्याविषयी आपुलकी अभिप्रेत होते. प्रांतवाद ही भारतातील राज...
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
(काही फरक नाही)

१६:१४, ८ जुलै २०२१ ची आवृत्ती

प्रांतवाद म्हणजे उपराष्ट्रवाद आणि विभागीय एकनिष्ठता होय. यात संपूर्ण देशाऐवजी विशिष्ट प्रांताविषयी किंवा राज्याविषयी आपुलकी अभिप्रेत होते.

    प्रांतवाद ही भारतातील राजकीय एकात्मतेची उपप्रक्रिया आहे . हा देशभरात दिसून येणारा विचार आहे.