"नारळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २४:
 
 
''''निरोगी हृदयसाठी '''- हृदय हा शरीराचा खूप महत्वाचा भाग आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृदय निरोगी असणे फार महत्वाचे असते. नारळ खूप पौष्टिक घटक आहेत जाणे हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते. काही वेळेस डॉक्टर सुद्धा सांगतात कि नारळाचे<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=नारळाच्या झाडाचे फायदे|दुवा=https://darjamarathicha.in/coconut-tree-information-in-marathi/|संकेतस्थळ=Darjamarathicha.in}}</ref> सेवननारळाचेसेवन केले पाहिजे म्हणून.
 
 
'''केस'''-पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. केसासाठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.
Line ३३ ⟶ ३२:
'''मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते'''
 
[https://darjamarathicha.in/coconut-tree-information-in-marathi/ नारळामध्ये] ब्रेन बुस्टिंग गुणधर्म आढळतात . जे पौष्टिक तत्व तुमच्या मेंदूच्या सेल्य्स ला सक्रिय करतात. त्यामुळे तुमचा मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करायला लागतो. आणि स्मृती व बुद्धी तल्लख होते. आणि मेंदूची क्षमता वाढण्यास मदत मिळते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नारळ" पासून हुडकले