"राज्यसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ६८:
| तळटिपा =
}}
'''राज्यसभा''' हे [[भारतीय संसद|भारतीय संसदेतील]] वरीष्ठ सभागृह आहे.[[भारतीय राज्यघटना|भारतीय राज्यघटनेत]] कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक [[भारतीय राष्ट्रपती|राष्ट्रपती]] विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक [[मे १३]], [[इ.स. १९५२|१९५२]] साली झाली।
 
राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/राज्यसभा" पासून हुडकले