"प्रथमोपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मराठीकॉर्नर (चर्चा)यांची आवृत्ती 1747204 परतवली.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २७:
[[चित्र:प्रथमोपचार पेटी साहित्य.jpg|thumb|प्रथमोपचार साहित्य]]
[[चित्र:प्रथमोपचार पेटी साहित्य सलाईन चे पाणी.jpg|thumb|प्रथमोपचार-सलाईन चे पाणी]]
मार लागणे, रक्तस्राव होणे, भाजणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी प्रसंग जीवनात कधीही ओढवू शकतात. आपत्काळात उपचारांसाठी लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. अशा वेळी रुग्णावर तात्पुरते उपचार करून त्याचे प्राण वाचवता यावेत, यासाठी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते.
{{विस्तार}}