"सांबर हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवरुन टाकले
छो भाषांतर, replaced: पुर्ण → पूर्ण (2) using AWB
ओळ ४:
| स्थिती = VU
| स्थिती_प्रणाली = iucn3.1
| स्थिती_संदर्भ = <ref name=iucn>{{IUCN2006|assessors=Timmins, R.J., Steinmetz, R., Sagar Baral, H., Samba Kumar, N., Duckworth, J.W., Anwarul Islam, Md., Giman, B., Hedges, S., Lynam, A.J., Fellowes, J., Chan, B.P.L. & Evans|year=2008|id=41790|title= Rusa unicolor|downloaded=12 December 2010}} </ref>
| trend = down
| चित्र = Sambar_deer.JPG
ओळ २५:
 
[[चित्र:Sambar Cervus unicolor (2156070978).jpg|thumb|300px|सांबर(नर)शिंगे ही नरांचे वैशिठ्य आहे. सांबरांच्या शिंगाना एक पुढे व दोन मागे अशी तीन टोके असतात.]]
'''सांबर हरीण''' भारतात आढळणारी हरीणाची मुख्य जात आहे. याचे शास्त्रीय नाव Cervix unicolour असे आहे. भारतात आढळणाऱ्या हरीणांमध्ये आकाराने सर्वात मोठे हे हरीण आहे. खांद्या पर्यंत याची उंची साधारणपणे १ ते दीड मीटर पर्यंत भरते तर पूर्ण वाढलेल्या नराचे वजन सहजपणे ४०० ते ५०० किलो पर्यंत भरू शकते .याची वर्गवारी हरीणांच्या [[सारंग हरीण|सारंग]] कुळात होते<ref>आपली सृष्टी आपले धन. भाग ४- निसर्ग प्रकाशन- मिलींद वाटवे</ref>. या कुळातील हरीणांच्या मादींना शिंगे नसतात. नरांची शिंगे भरीव असून दरवर्षी उगवतात व गळतात. शिंगाना अनेक टोके असतात. सांबरांच्या एका शिंगाला पुढे १ व मागे दोन अशी एकुण तीन टोके असतात. माद्या नेहेमी कळप करून रहातात त्यांचा कळप ८ ते १० जणांचा असतो. नर शक्यतो एकटेच असतात.सांबरांचे मुख्य खाद्य शाकाहारी असल्याने गवत, पाने, फळे इत्यादी आहे.
 
सांबराचे मुख्य शत्रु [[वाघ]] , [[बिबट्या]], तळ्यांमधील [[मगर|मगरी]] , व रानकुत्री आहेत. आकार मोठा असल्याने वाघांचे सर्वात आवडते खाद्य आहे.
ओळ ३१:
== वावर ==
 
सांबर हे मुख्यत्वे भारतात किंवा भारतीय उपखंडात आढळते. विविध भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार त्यांच्या शरीरात बदल घडले आहेत. त्यांचे नैसर्गिक वसतीस्थान हे दाट ते घनदाट जंगले आहे. त्यांची नोंद विषववृतीय अती घनदाट जंगलांपासून ते शुष्क पानगळीच्या जंगलात तसेच उत्तरेत सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलात पण झाली आहे. भारतातील शुष्क काटेरी व वाळवंटी प्रदेश सोडून ते सर्व प्रकारच्या जंगलात आढळतात. परंतु दाट ते घनदाट जंगले ते जास्त पसंत करतात. तसेच पाण्याच्या जवळ राहणे ते पसंत करतात. म्हणूनच मुख्य राष्ट्रीय उद्यानात हे तेथील तलावांपाशी हमखास आढळून येतात.
 
== विणीचा हंगाम ==
 
[[चित्र:Sambar Deer Keoladeo NP.jpg|thumb|left|मादी सांबर]]सांबरांचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर असतो. या काळात नरांच्या शिंगाची वाढ पुर्णपूर्ण झालेली असते. अनेक नर मादीच्या कळपावर हक्क प्रस्थापीत करण्यासाठी शिंगांनी चढाओढ करतात. यात सर्वात शक्तिशाली नर मादींच्या कळपाचा म्होरक्या होतो. माद्या साधरपणे मे ते जुन च्या दरम्यान प्रसावतात. जेणेकरुन पावसाळ्याच्या महिन्यात नवीन पिल्लांना भरपूर खायला मिळते. पिल्ले लहान असतान अंगावर ठिपके असतात. परंतु जसे मोठे होतात ते विरळ होत जातात. पिल्लांची वाढ लवकर होते व दीड वर्षामध्ये पुर्णपूर्ण विकसीत होतात.
 
== संदर्भ ==