"प्रकाश-वर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो →‎top: भाषांतर, replaced: पुर्ण → पूर्ण using AWB
 
ओळ १:
'''प्रकाशवर्ष''' हे [[अंतर मोजणी|अंतर मोजण्याचे]] एक मोठे एकक आहे. प्रकाशवर्षाची व्याख्या "निर्वात पोकळीमधे प्रकाशवेगाने एका वर्षात गाठलेले अथवा पुर्णपूर्ण केलेले अंतर" अशी केली जाते. येथे एक वर्ष म्हणजे किती याची अधिकृत व्याख्या केली नसली तरी एक वर्षाचा अर्थ येथे एक "[[जुलियन वर्ष]]" असा घ्यावा असे [[:en:International Astronomical Union|आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघ]] सुचवते.
 
एका प्रकाशवर्षात ९४,६०,७३,०४,७२,५८०.८ एवढे किलोमीटर असतात म्हणजे जवळ जवळ सुमारे १००००००००००००० लाख कोटी किमी ऐवढे अंतर
 
{{साचा:अंतरिक्षशास्त्र}}
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]