"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2409:4042:2EA7:C10C:95CB:A5B:C55B:B85 (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४७:
[[औरंगाबाद]]<nowiki/>मध्ये कृषी विभाग आणि [[मराठवाडा कृषी विद्यापीठ|मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या]] संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चिंच महोत्सवाला पाच आणि सहा मार्च २००८ रोजी सुरुवात झाली.<ref>http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/2841612.cms</ref>
 
==विलायती चिंच (इमली)==
{{मुख्य|विलायती चिंच}}
[[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] चिंच या झाडालाच 'चिंचबाई' पण म्हणतात. याचा मोठा [[वृक्ष]] असतो. झाडाला काटे असतात. फांद्या जाळण्यासाठी वापरतात. बकऱ्या-शेरड्या (शेळ्या) पाला खातात. उन्ह्याळ्यात चिंचाच लागतात. पिकल्यावर खायला खूप छान गोड लागतात. मोठी माणसे, पोरे, बकऱ्या या चिंचा खातात. काही लोक मुद्दाम या चिंचेच्या आवडीने हे झाड घरत लावतात. बी खाली पडले तर झाड उगवते.
'विलायती चिंच', 'फिरंगी चिंच' किंवा 'गोरटी इमली' हा चिंचेचा प्रकार (variety) नसून, एक वेगळी वनस्पती आहे.
 
== गुणधर्म ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले