"सत्यपाल चिंचोलीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top: शुद्धलेखन, replaced: संपुर्ण → संपूर्ण using AWB
छोNo edit summary
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५२:
| संकीर्ण =
}}
'''सत्यपाल चिंचोलीकर''' (जन्म: [[इ.स. १९५२|इ.स. १९५२,]] १६ मे), '''सत्यपाल महाराज''' नावाने प्रसिद्ध, हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक समाज प्रबोधक [[कीर्तनकार]] आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.nagpurtoday.in/nmc-to-organise-musical-programme-discourse-of-satyapal-maharaj-on-apr-20/04191200|title=NMC to organise musical programme, discourse of Satyapal Maharaj on Apr 20|website=www.nagpurtoday.in|language=en-US|access-date=2018-05-01}}</ref> [[खंजिरी|सप्तखंजिरीच्या]] माध्यमातून ग्रामस्वच्छतेचा संदेश देतात. [[तुकडोजी महाराज]] आणि [[गाडगे महाराज]] यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रीय समाजप्रबोधनकार सत्यपाल महाराज म्हणजे अफाट जनसागर,प्रबोधनसम्राट  सत्यपालजी महाराज मागच्या ५५ वर्षांपेक्षाही जास्त कालावधी पासुन अखंड महाराष्ट्रभर प्रबोधन करीत आहेत.
 
एखाद्या लहान खेड्यापासुन ते मेट्रो शहरापर्यंत विनोदी व तितक्याच गंभीरपणे वास्तवाच भयानक रुप सांगणारे हे एकमेवाद्वितीय महाराज तुम्हा आम्हाला बघायला ऐकायला व अनुभवायला मिळाले ही खुप मोठी गोष्ट आहे.