प्रतिक रामटेके मी एक विद्यार्थी असून सामाजिक तसेच राजकीय घटना विषयी माहितीसाठी विकिपीडिया चा नियमित वाचक आहे. विकिपीडिया वरील चुका असतील तर त्या कमी करणे मला आवडते. त्या बरोबरच मी एका न्युज मीडिया वेबसाईट साठी सोशल मीडिया वर काम करतो.