Content deleted Content added
नवीन पान: शंकरराव भाऊराव येवले (शं. भा. येवले) यांचा थोडक्यात परिचय
Spam
खूणपताका: मिवि.-कोरे करणे Manual revert Reverted
ओळ १:
Shankarrao Bhaurao Yeole, Karmala, Solapur.
 
दिवंगत शं. भा. येवले म्हणजेच शंकरराव भाऊराव येवले (जन्म : १२ सप्टेंबर १९२७ मृत्यू : २४ जून २०१२) हे करमाळा तालुक्यातील एक स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात परिचित होते.
 
शंकरराव भाऊराव येवले यांचा थोडक्यात परिचय -
 
● विद्यार्थी दशेत असताना सन १९४२ च्या चलेजावच्या चळवळीत आणि नंतर पुढे सन १९४६ ते सन १९४८ दरम्यान हैद्राबाद मुक्ती आंदोलनात भाग.
 
● ६१ वर्षे पत्रकार म्हणून विविध साप्ताहिके, दैनिकांतून लिखाण.
 
● अतिशय परखड आणि निर्भीड लेखणीबद्दल खास प्रसिद्धी !
 
● सोलापूर जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नंतर अध्यक्ष म्हणून कार्य !
 
● महाराष्ट्र शासनाच्या पत्रकार अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागीय सदस्य म्हणून कार्य !
 
● "सोलापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढा" आणि "जय अंबे कमलाभवानी" या दोन पुस्तकांचे लेखक.
 
● करमाळ्याच्या श्री कमलाभवानी देवस्थानचे २५ वर्षे अध्यक्ष म्हणून कार्य !
 
● करमाळा भागातील विविध सांस्कृतिक, सामाजिक, औद्योगिक संस्थांशी संबंध !
 
● सन १९४७ ते सन २००८ दरम्यान त्यांचे अनेक व्यक्ती चित्रे, संशोधनात्मक लेख, टिका लेख व ललीत लेखन ! विपुल प्रमाणात प्रसिद्ध झाले होते.