"शशिकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
दुवा जोडला
ओळ १:
'''शशिकला''' '''जवळकर'''(जन्म : ८ जानेवारी १९३३; मृत्यू : ४ एप्रिल २०२१) (लग्नानंतर शशिकला ओमप्रमाशओमप्रकाश सैगल) या एक हिंदी चित्रपटांत कामे करणाऱ्या मराठी अभिनेत्री होत्या. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्या नाच शिकू लागल्या होत्या.
 
जवळकर कुटुंब मुंबईला येऊन काम शोधत होते. त्यावेळच्या लोकप्रिय गायिका-[[नूरजहान]] यांना भेटून शशिकला यांनी काम मागितले. आणि [[नूरजहान|नूरजहाँचे]] पतीच दिग्दर्शित करीत असलेल्या चित्रपटात कव्वालीच्या सीनमध्ये शशिकला यांना संधी मिळाली. नंतर [[व्ही. शांताराम]] यांच्या [[तीन बत्ती चार रास्ता]]<nowiki/>मध्येरास्तामध्ये बहुभाषक भावजयींपैकी मराठी भावजयीच्या भूमिका त्यांनी केली. १९५३ सालच्या या चित्रपटानंतर त्यांना खलनायिकेच्या भूमिका मिळू लागल्या. याप्रकारच्या खलभूमिका त्यांनी [[आरती (१९५२ चित्रपट)|आरती]] (१९६२), [[गुमराह]] (१९६३) आणि [[फूल और पत्थर (१९६६ हिंदी चित्रपट)|फूल और पत्थर]] (१९६६) चित्रपटांतून केल्या.
 
==कुटुंब==
शशिकला आपल्या जवळकर कुटुंबातल्या सहा मुलांपैकी सर्वात धाकट्या होत्या. त्यांच्या पतीचे नाव ओम प्रकाश सैगल..
 
==समाजसेवा==
शशिकलाबाईंनी १९८० च्या दशकात, [[मदर तेरेसा|मदर तेरेसांच्या]] ओढीने [[मिशनरीज ऑफ चॅरिटीज]]मध्येचॅरिटीजमध्ये घर सोडून सेवा केली. कुष्ठरुग्णांची सेवा, फरशा पुसणे अशी कोणतीही कामे त्या तेथे करीत होत्या.
 
== चित्रपट ==
ओळ ५८:
==पुरस्कार==
* आरती आणि गुमराह या चित्रपटांमधील भूमिकांसाठी 'फिल्मफेअर' पुरस्कार
* केंद्र सरकारकडून [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री]] (इ.स. २००७)
* 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'कडून जीवनगौरव पुरस्कार (२०१४)
* महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे '[[राज कपूर]] कारकीर्द-गौरव पुरस्कार(२०१५)
"https://mr.wikipedia.org/wiki/शशिकला" पासून हुडकले