"मानववंशशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २:
'''मानववंशशास्त्रज्ञ''' हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांच्या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा एक पैलू आहे. बाबासाहेब हे [[मानववंशशास्त्र]]ज्ञ होते व या विषयावर त्यांनी महत्त्वपूर्ण लिखान सुद्धा केलेले आहे.
 
विद्यार्थी दशेत [[अमेरिका|अमेरिकेतील]] [[कोलंबिया विद्यापीठ]]ात पीएच.डी. चा अभ्यास करित असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी [[कास्ट्स इन् इंडिया|कास्ट्स इन इंडिया: देअर जेनिसिस, मॅकेनिझम ॲंड डेव्हलप्मेंट]] हा मानवशंशास्त्रीय निबंध लिहिला होता. २२ वर्षीय भीमरावांनी लिहिलेला हा अत्यंत बोलका नि महत्त्वपूर्ण रिसर्च पेपर होता. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे मानववंशशास्त्रावर लिखाण केले नाही. नंतर त्यांनी [[इ.स. १९४८]] च्या सुमारास एकापाठोपाठ एक असे दोन ग्रंथ लिहिले, जे मानववंशशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ होते. त्यातील पहिला ग्रंथ – [[व्हू वेअर शुद्राज?]] व दुसरा – [[द अनटचेबल्स: हू वर दे ॲंडअँड व्हाय दीदे बिकमबिकेम अनटचेबल्स]]. हे दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ असतांनाही तितकेच दुर्लक्षित केले गेलेले ग्रंथ होय.
 
== व्हू वेअर शुद्राज ==