"संस्कृती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संबंधित बाह्य दुवा देऊन संपादन केले.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १२:
==आशय==
मनुष्य व त्याच्या भोवतीचे विश्व मिळून [[निसर्ग]] बनतो. या निसर्गामध्ये जीवनाच्या उत्कर्षाला अनुकूल असे बदल करून म्हणजेच निसर्गावर काही संस्कार करून मनुष्य आपली जीवनयात्रा चालवितो.
तो केवळ बाह्य विश्वातील पदार्थांवर संस्कार करतो असे नव्हे, तर स्वत:चा देह, मन आणि बुद्धी यांच्यावरही [[संस्कार]] करून स्वत:त बदल घडवून आणतो. संस्कृती या शब्दात हे दोन्ही प्रकारचे बदल अभिप्रेत आहेत.<ref>भारतीय संस्कृती कोश खंड नववा </ref>
 
==संस्कृतीची रूपे==
"https://mr.wikipedia.org/wiki/संस्कृती" पासून हुडकले