"न्हावी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ
खूणपताका: अमराठी मजकूर २०१७ स्रोत संपादन
टंकन दोष
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
 
{{संदर्भहीन लेख}}
[[चित्र:Barber.jpg|250px|thumb|right|न्हावी]]
'''न्हावी''' म्हणजे बहुतेकदा पुरुषांचे केशवपन, केशकर्तन, श्मश्रू (दाढी) करणे, केशभूषा, केशसज्जा इत्यादीचा व्यवसाय करणारी व्यक्ती असते. याला नापित, नाभिक, वारीक, म्हाली (महाला), हजाम असेही शब्द आहेत. कंगवा, कैची व वस्तरा ही न्हावी वापरत असणारी प्राथमिक साधने आहेत. केशकर्तनासाठी विजेवर किंवा बॅटरीवर चालणारी अनेक साधने सध्या उपलब्ध आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/न्हावी" पासून हुडकले