Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
माहिती
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ३८:
 
माझे नाव अभिषेक सौदागर आहे.मी विकिपीडिया सोबत ४ जानेवारी २०२१ जुडलो आहे.मी इथे माझ्याकडे जी - जी माहिती आहे,ती माहिती मी इथे लिहायला आलो आहे.विकिपीडिया वरील सर्वच माझे आवडते विषय असले तरी माझे आवडते विषय [[इतिहास]],[[मराठी भाषा|मराठी]] [[साहित्य]] ,[[क्रिकेट]] आणि चालू घडामोडी हे आहेत.
मी इथे माझ्या [[मराठी भाषा|मराठी]] [[मातृभाषा|मातृभाषेला]] पुढे नेण्यासाठी विकिपीडियाशी जुळलो आहे.माझे एक अंतिम लक्ष असे आहे की मराठी भाषेला विकिपीडिया प्लॅटफॉर्मवर अव्वल दर्जा प्राप्त करून देणे.