"विटी-दांडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
विटी -दांडू हा मराठी मातीतील पूर्वीपासून खेळला जाणारा एक खेळ आहे. हा खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही खेळला जाई{{संदर्भ}}. प्रामुख्याने हा खेळ खेडोपाडी खेळला जातो. यामध्ये एक लाकडी दांडू असतो व लाकडापासून तयार केलेली विटी असते.
 
विटीदांडू हा खेळ पारंपारिक असून खूप मजेशीर खेळ आहे. या खेळामध्ये झाडाचे लाकूड दांडू स्वरुपात वापरले जाते याशिवाय विटी साठी झाडाच्या लाकडाचा छोटासा भाग घेऊन त्याला दोन्ही बाजूने टोक केले जाते.