"सिक्कीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎सिक्कीमला जाणे: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ४४:
 
==सिक्कीमला जाणे==
राजधानी [[गंगटोक]] येथे बागडोगराहून कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते, पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच असते. शिवाय एका वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीज, बसेस यांची भरपूर वर्दळ असते. [[कोलकाता]] येथून सिलीगुडी[[सिलिगुडी]] किंवा जलपायगुडीपर्यंत रेल्वेने जाता येते. पुढे बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला पोहोचता येते. मोठ्या अवजड वाहनांना, आणि दुसऱ्या राज्यातील टूरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो.
 
सिक्कीमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातली अनुक्रमे गंगटोक, गेझिंग, मंगन, नामची ही प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने ते शहर प्रमुख कचेऱ्या, शाळा, कॉलेजेस, इत्यादींमुळे जास्त वहिवाटीचे व दाटीवाटीचे आहे. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चढ-उताराचे, त्यामुळे ट्रॅफिकचे नियम अगदी कडक आहेत, ते कसोशीने पाळले जातात.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिक्कीम" पासून हुडकले