"कृष्णा गाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
[[File:Krishna-cow 01.JPG|thumb|कृष्णातिरीकृष्णा गाय]]
[[File:Krishna Valley bull.jpg|thumb|कृष्णातिरीकृष्णा बैल]]
'''कृष्णा गाय''' हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा महाराष्ट्रातील [[सांगली]], [[सातारा]] आणि [[सोलापूर]] तसेच कर्नाटकातील [[बेळगाव]], [[बिजापूर]] आणि [[रायचूर]] जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतो. याची निर्मिती अंदाजे इ. स. १८८० नंतर झाल्याचे मानले जाते. कृष्णाखोऱ्यातील चिकट आणि चिवट जमिनीच्या मशागतीसाठी तत्कालीन मराठा राजांनी [[गीर गाय|गीर]], [[कांकरेज गाय|कांकरेज]] आणि [[ओंगल गाय|ओंगल]] या भारतीय गोवंशाच्या देशी संकर आणि निवड पध्दतीने या गोवंशाच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले.<ref>{{cite book|दुवा=https://books.google.it/books?id=2UEJDAAAQBAJ|title=Mason's World Encyclopedia of Livestock Breeds and Breeding'', (sixth edition)|लेखक=Valerie Porter, Lawrence Alderson, Stephen J.G. Hall, D. Phillip Sponenberg (2016). Wallingford: CABI.|ISBN=9781780647944}}.</ref> हा गोवंश अमेरिकेतील [[ब्राह्मण गाय|ब्राह्मण गायीच्या]] निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या भारतीय गोवंशापैकी एक आहे.