"गजानन महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १४:
 
'''गजानन महाराज''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[संत]] होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=QbAue3-KXAoC&q=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4+%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C+%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&dq=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4+%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C+%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjJr7SolNHnAhVm6nMBHZmzAm4Q6AEIYDAG|title=Marāṭhī viśvakośa|date=1973|publisher=Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa|language=mr}}</ref>महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=4CvgAAAAMAAJ&q=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4+%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C+%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&dq=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4+%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C+%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5+%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjJr7SolNHnAhVm6nMBHZmzAm4Q6AEINjAB|title=Marāṭhī granthasūcī: 1951-1962|last=Sāṭhe|first=Śarada Keśava|date=2001|publisher=Rājya Marāṭhī Vikāsa Sãsthā|language=mr}}</ref>
[[File:Shree Sant Gajanan Maharaj.png|right|150px|thumb|संत गजानन महाराज, [[शेगाव]].]]
 
[[शेगाव]] ([[बुलढाणा जिल्हा]]), [[महाराष्ट्र]], [[भारत]] येथील गजानन महाराज हे [[दत्तात्रेय]] परंपरा (संप्रदाय) चे [[भारतीय]] गुरू होते. त्यांना भगवान दत्तात्रेय आणि भगवान [[गणेश]] यांचा [[अवतार]] मानला जातो. त्यांचा जन्म कधी झाला हे माहित नाही परंतु त्याचे २० वर्षांचे एक तरुण म्हणून शेगाव येथे त्याचे प्रथम परिचित स्वरूप फेब्रुवारी १८७८ रोजी आहे. तिथी त्याच्या शिष्यांनी समाधी दिन म्हणून दर्शविली ([[ऋषीपंचमी]]) ज्या दिवशी शिष्य श्री पुण्यतिथी उत्सवाचे अनुसरण करतात. त्याच्या पहिल्या हजेरीची तारीख देखील 'प्रगट दिन सोहला' म्हणून ओळखल्या जाणार्‍या शुभ दिवसा म्हणून चिन्हांकित केली जाते.
 
==गजानन विजय ग्रंथ==
Line २७ ⟶ २८:
 
===शरीरयष्टी===
सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी, रापलेला तांबूस वर्ण, तुरळक [[दाढी]][[केस]], वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात अशी त्यांची देहचर्या होती.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड दुसरा|last=जोशी|first=महादेवशास्त्री|publisher=भारतीय संस्कृती कोश मंडळ प्रकाशन|year=२००० (पुनर्मुद्रण)|isbn=|location=पुणे|pages=६९८}}</ref> पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व तिला छापी (कपडा) गुंडाळलेली असे..<ref name="maharashtratimes.indiatimes.com">{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms|title=अवलिया-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-09-06|language=hi-mh}}</ref>
 
===अन्नसेवन===
महाराजांची अशी मूर्ती एखाद्याच्या घरात लगबगीने घुसत असे, किंवा अंगणात, [[ओसरी|ओसरीवर]] मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावा अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी त्यांची बालसुलभ वृत्ती होती. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.
 
महाराजांना [[झुणका]] भाकरीसोबतच [मुळा|मुळ्याच्या]] शेंगा, हिरव्या [[मिरच्या]], [[साखर|पिठीसाखर]] अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या [[मिरची|मिरच्यांचा गोळा]] असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे [[अन्न]] सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वान्नांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.
 
मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना [[चहा|चहाविषयी]] विलक्षण प्रेम होते . [[चांदी|चांदीच्या]] मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम [[चहा]] पाहून ते खुलत असत.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2821071.cms|title=अवलिया-Maharashtra Times|work=Maharashtra Times|access-date=2018-09-06|language=hi-mh}}</ref>
Line ४५ ⟶ ४६:
भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावेत, अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती होती.
 
महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: [[दिगंब‍र]] अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, "तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||." महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवीत, नाहीतर ती फेकून. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावीत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकेच काय, त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वचितच ते चिलीम ओढीत. पण त्यांच्या फोटोत-मूर्तीत मात्र त्यांच्या हातात चिलीम दिलेली आढळते. या चिलिमीवरूनच ते ओळखले जातात. असत.<ref name=":0" />
 
===भ्रमंती===
आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे {शेगाव|शेगांवात]] व्यतीत केला असला तरी कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणाऱ्या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे.
 
महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी [[पंढरपूर]] येथे जात असत. त्याचप्रमाणे [[नाशिक]]-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील [[कुशावर्त]] तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी[[ब्रह्मगिरी]] पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराजमात्र हा पूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तेथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले, त्यांतलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले दिसतात.<ref name="maharashtratimes.indiatimes.com"/>
 
==समाधि==