"विराट कोहली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
छोNo edit summary
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
'''विराट कोहली'''{{मुखपृष्ठ सदर टीप
[[चित्र:विराट् कोहली.ogg|इवलेसे]]
'''विराट कोहली'''{{मुखपृष्ठ सदर टीप
|तारीख = ५ मार्च
|वर्ष = २०१७
| source = {{cricinfo|ref=india/content/player/253802.html}}
|लग्न=}}
'''विराट कोहली''' {{Audio-IPA|Virat Kohli.ogg|ध्वनि}}([[५ नोव्हेंबर]], [[इ.स. १९८८]]:[[दिल्ली]], [[भारत]] - ) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय [[क्रिकेट]] खेळणारा खेळाडू आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय राष्ट्रीय संघाचा]] [[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]] आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणार्‍या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.<ref>
*{{संकेतस्थळ स्रोत|title=आयसीसी विश्व ट्वेंटी२०: विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज, सुनील गावसकर |दुवा=http://indiatoday.intoday.in/t20-world-cup-2016/story/icc-world-twenty20-virat-kohli-best-batsman-in-the-world-says-sunil-gavaskar/1/628713.html|प्रकाशक=इंडिया टुडे|भाषा=इंग्रजी|अ‍ॅक्सेसदिनांक=२ मार्च २०१७}}
*{{संकेतस्थळ स्रोत|title=कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज: वसिम अक्रम|दुवा=http://tribune.com.pk/story/1063365/kohli-is-worlds-best-batsman-wasim-akram/|प्रकाशक=द एक्सप्रेस ट्रिब्यून |भाषा=इंग्रजी|अ‍ॅक्सेसदिनांक=२ मार्च २०१७}}
 
==सुरुवातीचे जीवन==
विराट कोहलीचा जन्म [[५ नोव्हेंबर]], [[इ.स. १९८८|१९८८]] रोजी [[दिल्ली]]तील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला<ref>[http://indiatoday.intoday.in/story/kapil-dev-in-conversation-with-virat-kohli/1/237624.html आजही क्रिकेटपटूला पुरेसा पैसा मिळत नाही : कपिलदेव आणि विराट कोहलीचा संवाद (इंग्रजी मजकूर)]</ref><ref>[http://forbesindia.com/printcontent/36731 विराट कोहली : द ग्लॅडिएटर (इंग्रजी मजकूर)]</ref>. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहे. <ref name="ToI2008">[http://timesofindia.indiatimes.com/sports/icc-world-cup-2015/top-stories/Virat-changed-after-his-dads-death-Mother/articleshow/2835049.cms वडीलांच्या मृत्युनंतर विराट बदलला : आई (इंग्रजी मजकूर)]</ref> त्याच्या मोठ्या भावाचे नाव विकास तर मोठ्या बहिणीचे नाव भावना आहे.<ref>[http://www.telegraphindia.com/1110307/jsp/sports/story_13677586.jsp माझ्यात नैसर्गिक आक्रमकता आहे: विराट कोहली]</ref> त्याच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, तीन वर्षांचा असल्यापासून कोहली त्याची क्रिकेट बॅट उचलून ती फिरवत वडिलांना गोलंदाजी करण्यास सांगत असे.<ref name=thisis>[http://www.thecricketmonthly.com/story/877745/this-is-virat असा आहे विराट (इंग्लिश मजकूर)]</ref>
 
कोहली उत्तम नगर<ref name=symbol/> मध्ये लहानाचा मोठा झाला आणि विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण सुरू झाले. १९९८ साली, पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीची स्थापना झाली, आणि नऊ वर्षांचा कोहली त्यांच्या पहिल्या तुकडीचा एक सदस्य होता.<ref name=symbol>[http://archive.indianexpress.com/news/cricketer-virat-kohli-indias-latest-sex-s/754199/ क्रिकेटर विराट कोहली - इंडियाज लेटेस्ट सेक्स सिंबॉल (इंग्रजी मजकूर)]</ref> “विराटने गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालविण्याऐवजी त्याचे नाव एका व्यावसायिक क्लबमध्ये नोंदवा”, असे शेजाऱ्यांनी सुचविल्यानंतर कोहलीचे वडील त्याला अकादमीमध्ये घेऊन गेले.<ref name=ToI2008/> अकादमीमध्ये कोहलीने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडून ही तो सामने खेळला.<ref name=symbol/> नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.<ref name=ToI2008/> खेळा शिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत. <ref>[http://vishalbhartipublicschool.in/alumni.php यशस्वी माजी विद्यार्थी / विशाल भारती पब्लिक स्कूल (इंग्रजी मजकूर)]</ref>

संपादने