"एकनाथ रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र
संदर्भ भर
ओळ ५३:
}}
 
'''एकनाथ रामकृष्ण रानडे''' ({{lang-en|Eknath Ramkrishna Ranade}}) ([[१९ नोव्हेंबर]], [[इ.स. १९१४|१९१४]] – [[२२ ऑगस्ट]], [[इ.स.१९८२|१९८२]]), ज्यांना एकनाथजीही म्हणत असत, हे भारतातील सामाजिक व आध्यात्मिक चळवळीतील एक खंदे कार्यकर्ते होते. ते आपल्या संघटनात्मक कार्यासाठी नावाजलेले होते.{{sfn|विवेकानंद|२००९|p=१६९}} त्यांनी [[कन्याकुमारी]] येथे [[विवेकानंद स्मारक|विवेकानंद शिला स्मारकाची]] आणि [[विवेकानंद केंद्र]] या सामाजिक व आध्यात्मिक संस्थेची स्थापना केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.vrmvk.org/eknathji-ranade|title=Eknathji Ranade {{!}} Vivekananda Kendra|website=www.vrmvk.org|access-date=2020-11-19}}</ref>
 
ते शालेय जीवनापासूनच [[राष्ट्रीय स्वयंसेवक संघ|राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी]] जुळलेले होते. तेंव्हापासूनच ते संघासाठी महत्त्वाचे संघटक व मार्गदर्शक बनले होते. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे [[इ.स. १९५६|१९५६]] ते [[इ.स. १९६२|१९६२]] या काळात सचिवही होते. ते [[स्वामी विवेकानंद|विवेकानंदांच्या]] विचारांनी भारल्या जाउन त्यांनी त्याविषयी एका पुस्तकाचे संकलनही केले.[[इ.स. १९६३|१९६३]] ते [[इ.स. १९७२|१९७२]] या काळात त्यांनी [[कन्याकुमारी]] येथे [[विवेकानंद स्मारक|विवेकानंद शिला स्मारकाची]] उभारणी केली.{{sfn|विवेकानंद|२००९|p=१६९}}{{sfn|अडवानी|२००८|pp=१४२–१४४}}