"राजा शिवछत्रपती (मालिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
'''राजा शिवछत्रपती''' ही एक मराठी टीव्ही मालिका आहे. हे ऐतिहासिक नाटक [[शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] जीवनावर आधारित आहे. राजा शिवछत्रपती हे [[स्टार प्रवाह]] या वाहिनीवर २००८-०९ मध्ये प्रसारित झाले. २०२० लॉकडाऊन दरम्यान प्रेक्षकांच्या मागणी मुळे राजा शिवछत्रपती मालिकेचे पुनःप्रसारण केले जात होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.loksatta.com/manoranjan-news/raja-shiv-chhatrapati-marathi-serial-to-re-telecast-on-star-pravah-soon-ssv-92-2121461/|title=लोकाग्रहास्तव [[स्टार प्रवाह]] वर पुन्हा भेटीला येणार ‘राजा शिवछत्रपती’|last=वेमुल|first=स्वाती|date=०१ एप्रिल २०२०|work=लोकसत्ता|access-date=११ एप्रिल २०२०|archive-url=https://www.loksatta.com/manoranjan-news/raja-shiv-chhatrapati-marathi-serial-to-re-telecast-on-star-pravah-soon-ssv-92-2121461/|archive-date=|dead-url=}}</ref>.
 
== निर्मिती ==
== निर्माण ==
राजा शिवछत्रपती नाटकच निर्माणनिर्मिती आणि चित्रीकरण 'एन. डी. स्टुडिओ' मध्ये झाले,. हे स्टुडिओ [[कर्जत, मुंबई]] येथे आहे. हे नाटक हिंदी चित्रपट सृष्टीतिलसृष्टीतील आर्ट डायरेक्टर नितीननितिन चंद्रकांत देसाई यांनी केले. राजा शिवछत्रपती नाटक [[बळवंत मोरेश्वर पुरंदरे|बाबासाहेब पुरंदरेंच्या]] याच नावाच्या कादंबरी वरूनवरुन बनवले गेले होते. नवखे कलाकार [[अमोल कोल्हे]] यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आणि म्रीनल[[मृणाल कुळकर्णीकुलकर्णी]] यांनी राजमाता जिजाबाईंची भूमिका निभावली.{{विस्तार}}
 
 
[[वर्ग:स्टार प्रवाह दूरचित्रवाहिनी मालिका]]
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिनी मालिका]]