"साचा:Ed" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''अंधश्रद्धा......एक युवा पिढीला लागलेला रोग .. अंधश्रद्धेविषयी...
 
Rev spam
खूणपताका: आशय-बदल
 
ओळ १:
<small class="editlink noprint plainlinks">[{{fullurl:{{transclude|{{{1}}}}}|action=edit}} {{#if:{{{2|}}}|{{{2|}}}|edit}}]</small><noinclude>
{{documentation}}</noinclude>
 
'''अंधश्रद्धा......एक युवा पिढीला लागलेला रोग ..
 
अंधश्रद्धेविषयी बऱ्याच संघटना काम करत आहे .
तरी पण लोकांच्या मध्ये अंधश्रद्धा थोडीपण कमी नाही.
उलट ज्यादा प्रमाणात वाढत चालली आहे.
 
 
दिवसेंदिवस वाढत चाललेली अंधश्रध्देला युवा पिढी बळी पडत आहे .
त्याचे कारण फक्त बेरोजगारी,बेकारी, अशिक्षित , आणि वर्षानुवर्षे चालत आलेली कौटुंबिक
प्रथा आहे . कौटुंबिक प्रथा (रूढी-परंपरा) लहान पणा पासून मुलांवर लादल्या जातात.
आणि मुले आणि मुली आपल्या- आपल्या परीने ते जपत असतात. पण त्या मुलांना
इतक्या लादल्या जातात. की मुलांना श्रध्दा आणि अंधश्रध्दा या मधील फरक च कळत नाही.
श्रध्दा करता- करता अंधश्रध्देकडे वळतात .
याचाच फायदा घेऊन हे बुवा,बाबा,...ईत्यादी लोक खूपच गैर फायदा घेतात.
कोंबडे कापणे,नैवेद्य देणे, मूर्ती पूजन,मंत्रतंत्र करणे, ग्रहणपाळणे,इत्यादी .
 
"जग चाललंय चंद्रावर आणि
आम्ही चाललोय डोगरावर "
 
ही परिस्थिती आताच्या युवा पिढी मध्ये निर्माण झालेली दुर्देवी बाब आहे.
काही लोक
१) आकाशमालेतील चंद्रा ला देखील देव म्हणतात.
२) दगडाला देव म्हणतात.
3) प्राण्यांना देखील देव मानतात.
इत्यादी,
( "जो खरा देव आहे तो काय म्हणत असेल, मला प्राणी आणि दगड करून टाकले या लोकांनी")
 
उदा. बायबल मध्ये सरळ सरळ लिहिले आहे की बायबल( अनुवाद 5 अध्याय7 आणि 8 वचन)
[7 “माझ्याखेरीज दुसऱ्या कोणाचीही तुम्ही उपासना करता कामा नये.
8 “तुम्ही कोणतीही मूर्ती पूजा करु नका. आकाश, पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा किंवा मूर्ती करु नका]
 
पण तरी देखील लोक प्रभू येशू ख्रिस्ताची मूर्ती करतात
क्रॉस घालतात. मला वाटतं नाही लोकं पूर्ण बायबल वाचली असतील, असो
 
पहायला गेले तर लोकांना हे देखील माहीत नाही की
" सूर्यमालेतील चंद्रावर लोक जाऊन आलेत.
आणि चंद्राचा प्रकाश स्वतःचा नाही. तो सूर्याचा आहे.
म्हणजेच सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो . चंद्रावरून परावर्तित प्रकाश पृथ्वीवर पडतो....
 
ग्रहण..
ग्रहण म्हणजे माहीत असेलच सर्वांना. ग्रहण हे भारतामध्येच पाळतात हे माहीत असेल... हसण्याचीबाब आहे .
ग्रहण म्हणजे काय फक्त सावल्यांचा खेळ आहे. . पण आपल्या येथे खुप मोठं संकट आल्यासारखं करतो.
आणि भारतात ग्रहण हे गरोदर स्त्रीसाठी तर मोठं संकटच असत .
उदा. सांगायचं म्हंटले तर आमच्या शेजारील माणसाने तिच्या बायकोला ग्रहण च्या वेळी घरात कोंडून ठेवले होते .
झोपायचं नाही, काय कापायचे नाही, काय काम करायचं नाही, इत्यादी,
काय हे शिक्षित लोक करतात हे दुदैवी गोष्ट आहे.
 
( लिखाण आवडले तर नक्कीच प्रतिसाद द्या.)
 
लेखक;- अमित वडर
:- कोल्हापूर
मोबाईल नंबर ;- ९५९५११८९४०
== अग्रशीर्ष मजकूर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/साचा:Ed" पासून हुडकले