"धनको" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
छो →‎top: शुद्धलेखन using AWB
ओळ १:
'''धनको''' हा दुसऱ्याला [[कर्ज|कर्जाने]] पैसे देणारी व्यक्ती किंवा संस्था होय. सावकार, बॅंक, पतपेढी हि धनको ची उदाहरणे आहेत. कर्जाने दिलेल्या रकमेवर जे व्याज मिळते ते धनको चे उत्पन्न असते. बॅंकेत आपले पैसे ठेवणारा खातेदार हा बॅंकेचा धनको असतो. तर कर्ज देणारी बॅंक हि [[ऋणको]] म्हणजेच कर्जदार साठी धनको असते.
 
[[वर्ग:{{बॅंकिंग]]}}
 
{{साचा:बॅंकिंग}}
[[वर्ग:बँकिंग]]
"https://mr.wikipedia.org/wiki/धनको" पासून हुडकले