"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
→‎जीवन: संदर्भ जोडले
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ ३५:
 
== जीवन ==
सुभाषचंद्र बोस यांचा जन्म [[जानेवारी २३]], [[इ.स. १८९७|१८९७]] रोजी [[ओडिशा]] मधील [[कटक]] शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ आणि आईचे नाव प्रभावती होते. <ref name=":0">{{संदर्भस्रोत हवापुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7DGZDwAAQBAJ&pg=RA1-PT142&dq=subhashchandra+bose+janakinath&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjzuK6K1afrAhWRILcAHaqvAqwQ6AEwAXoECAUQAg#v=onepage&q=subhashchandra%20bose%20janakinath&f=false|title=Subhash Chandra Bose Ki Adhoori Atmkatha|last=Bose|first=Sisir Kumar Bose , Sugata|date=101-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-5322-435-6|language=hi}} </ref>जानकीनाथ बोस हे [[कटक]] शहरातील नामवंत वकील होते.{{संदर्भ<ref हवा}}name=":1" /> आधी ते सरकारी वकील म्हणून काम करत होते पण नंतर त्यांनी आपली स्वतःची वकिली सुरू केली होती. [[कटक]] महापालिकेत ते काही काळ काम करत होते. तसेच [[बंगाल]]चे [[विधानसभा|विधानसभेचे]] सदस्य ही होते.{{संदर्भ हवा}} इंग्रज सरकार नेसरकारने त्यांना ''रायबहाद्दररायबहादूर'' हा किताब दिला होता.{{संदर्भ हवा}}<ref name=":0" />प्रभावती देवींच्या वडिलांचे नाव गंगानारायण दत्त होते. दत्त घराणे हे [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] एक श्रीमंत घराणे होते.{{संदर्भ हवा}} प्रभावती व जानकीनाथ बोस ह्यांना एकूण १४ मुले होती. त्यात ६ मुली व ८ मुलगे होते.{{संदर्भ हवा}} सुभाषचंद्र त्यांचे नववेसहावे अपत्य व पाचवे पुत्र होते.<ref>{{संदर्भस्रोत हवापुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7DGZDwAAQBAJ&pg=PA1894&dq=subhashchandra+%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjc7aj-1afrAhXKT30KHWSnBbQQ6AEwBHoECAUQAg#v=onepage&q=subhashchandra%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&f=false|title=Subhash Chandra Bose Ki Adhoori Atmkatha|last=Bose|first=Sisir Kumar Bose , Sugata|date=101-01-01|publisher=Prabhat Prakashan|isbn=978-93-5322-435-6|language=hi}}</ref> आपल्या सर्व भावांपैकी सुभाषला शरदचंद्र अधिक प्रिय होते. शरदबाबू हे प्रभावती व जानकीनाथ ह्यांचे दुसरे पुत्र होते. सुभाष त्यांना मेजदा म्हणत असत. शरदबाबूंच्या पत्नीचे नाव विभावती होते.{{संदर्भ हवा}}
 
== शिक्षण व विद्यार्थी जीवन ==
ओळ ५९:
[[जानेवारी २६]], [[इ.स. १९३१|१९३१]] च्या दिवशी, [[कोलकाता|कोलकात्त्यात]] सुभाषबाबू [[तिरंगा|तिरंगी ध्वज]] फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले. सुभाषबाबू तुरूंगात असताना, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली. परंतु [[भगत सिंग|सरदार भगतसिंग]] आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. [[भगत सिंग|भगतसिंगांची]] फाशी रद्ध करावी ही मागणी [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारकडे केली. सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] सरकारबरोबर केलेला करार मोडावा. पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे [[महात्मा गांधी|गांधींजीना]] मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व [[भगत सिंग|भगतसिंग]] आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. [[भगत सिंग|भगतसिंगांना]] वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, [[महात्मा गांधी|गांधींजी]] व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
 
२२ जुलै १९४० रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व [[अस्पृश्यता]] यावर चर्चा झाली.<ref name=":1">https://books.google.co.in/books?id=boCDDwAAQBAJ&pg=RA2-PA1942&lpg=RA2-PA1942&dq=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0+%E0%A4%B5+%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&source=bl&ots=s_oztjMot6&sig=ACfU3U2W0-B9SUdAwABfr0Hp2gGOL4UHjw&hl=en&sa=X&ved=2ahUKEwjlyqT_-p3nAhXl7HMBHUY6DYYQ6AEwDXoECAgQAQ#v=onepage&q=%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%20%E0%A4%B5%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B8&f=false</ref>
 
== कारावास ==